ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १६/११/१९ :
आज दि. १६/११ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात कृष्णा चौक परिसरात तक्रारप्राप्त विनापरवाना तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या/टपऱ्यांवर अतिक्रमण कारवाई करुण पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी १
२. लोखंडी टेबल २
३. लोखंडी स्टॅन्ड २
४. लोखंडी खाट १
५. लोखंडी पलंग १
६. प्लास्टीक क्रेट १३
७. लोखंडी जाहीरात फलक ४
९. लाकडी टपरी २
१०लोखंडी वजन काटे ३
११लाकडी टेबल १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे