इ,क,फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १३/११/१९ :
दिनांक 13/11/2019
पथक क्रमांक 3 इ क फ क्षेत्रीय कार्यालय च्या कार्यक्षेत्रात एच ए कॉर्नर, लांडे वाडीMIDC, शांति नगर छत्रपति शिवाजी महाराज पुतळा ते अंकुश राव लांडगे नाट्यगृह ते भाजी मंडई पर्यंत, जय गणेश साम्राज्य, पूर्णा नगर, कोयना चौक, घरकूल सोसायटी इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून 37 हातगाडय़ा 28 पथारीवाले 2 टेम्पो हटवले. फ्लेक्स, बॅनर्स, जाहिरात फलक निष्कासित केले ते पुढीलप्रमाणे.
1) एच ए कॉर्नर्स 2 फ्लेक्स
2) लांडेवाडी शांतीनगर 2फ्लेक्स
3) जय गणेश साम्राज्य 1 फ्लेक्स
4) पूर्णा नगर. 5 फ्लेक्स
5) कोयना नगर. 2 फ्लेक्स
6) घरकूल 2 फ्लेक्स
एकूण 14 फ्लेक्स 10 बॅनर्स 10 जाहिरात फलक काढले.
तसेच कारवाई दरम्यान पुढीलप्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
1.वजन काटे. 16 नग
2 प्लास्टिक खुर्ची 10 नग
3.लोखंडी खुर्ची. 5 नग
4.प्लास्टिक स्टूल 22 नग
5.मोठी छत्री 10 नग
6.लोखंडी स्टँड. 2 नग
7.जुने प्लाइवुड 2 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी अधिकारी यांनी केली सदर कारवाई साठी मनपाचे पोलीस तसेच कसलीही मशिनरी वापरली नाही. कारवाई साठी होमगार्ड 5 हजर होते.