ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १५/११/१९ :
आज दिनांक 15/11/2019 रोजी स्पाईन सिटी मॉल चौक येथे पथक क्र. 3 द्वारे अतिक्रमण विरोधी कारवाई करून पुढील प्रमाणे हव साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले
1.हातगाडी 5 नग
2.लो. टपरी. 7 नग
3. लो. काऊंटर 5 नग
4.लो. जाळी बॉक्स 10 नग
5.लो. पत्रे. 30ng
5.लो. एंगल. 25 नग
6.लो. स्टूल. 10 नग
7.लो. बाकडे 5 नग
8.प्लास्टिक स्टूल 15 नग
9.बाबू. 10 नग
10.लो. शेगडी मोठी. 1 नग
11. लाकडी टेबल. 5 नग
12.जुने प्लाइवुड. 2 नग
13 प्लास्टिक स्टूल. 6 नग
सदर कारवाई साठी मनपाचे पोलीस, होमगार्ड वापरणेत आली आहे.