अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ११/११/१९ :
आज दिनांक ११/११/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील केएसबी चौक ते फिनॉलेक्स इंडस्ट्रीज ते केएसबी चौक व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते साई चौक व रहाटणी नखाते वस्ती ते रहाटणी फाटा ते डी मार्ट काळेवाडी येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या १०
२) लोखंडी काऊंटर १
३) प्लास्टिक कॅरेट १३
४) लोखंडी जाळी ५
५) जाहिरात बोर्ड ७
६) जुने प्लायवुड ४
७) लोखंडी पलंग १
८) कापडी छत्री २
९) लाकडी फ्रेम १
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आले आहे. सदर कारवाई कामी होमगार्ड चे पथक हजर होते