ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई१३/११/१९ :
आज दि. १३/११ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात कृष्णा चौक, फेमस चौक व बारा. घोलप विद्यालय या परिसरात विनापरवाना तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करनाऱ्या हातगाड्यांवर अतिक्रमण कारवाई करुण पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ११
२. लोखंडी टपरी १
३. स्टील टपरी २
४. पान काऊंटर १
५. लोखंडी टेबल २
६. प्लास्टीक खुर्ची ११
७. प्लास्टीक स्टुल ६
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी दोन बिट निरीक्षक व अतिक्रमण विभागाकडील ४ पोलिस कर्मचारी तसेच होमगार्ड ७ हजर होते.