क,इ,फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २२/८/१९ :
आज दिनांक 22/8/2019 रोजी सकाळी :- Masulkar colony स्वामि समर्थ मंदिर व पिल्ले सभागृह मधील 1 मोठे तार compounds व पत्रा शेड निष्कासित केल. Masulkar कॉलनी मधील बसस्थानक वर लावलेले 3 मोठे फ्लेक्स काढले.
दुपारी :- चिखली देहू आळंदी रस्ता येथील भाजी विक्रेते फळ विक्रेते कपडे विक्रेते हातगाडी टपरी इत्यादी वर अतिक्रमण विरोधी कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले असेदि.
1. Plastic caret 17
2. Stul 1
3. Umbrella 3
4. वजन काटे 2
5. Other material 13
6. लकडी बाकडे. 1
7. पाणी जर 1
8. प्लास्टिक कागद 4
9. स्टील भांडी 4
10. घमेल 3
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी अधिकारी व होमगार्ड यांचे मार्फत करने आली असे.