ड व ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २०/८/१९ :
आज दि. २०/८ रोजी ड व ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात शास्त्री नगर येथील आठवडा बाजार भरवनेस मनाई करन्यात आली. तसेच पुढील कारवाई रक्षक सोसायटी, कृष्णा चौक, फेमस चौक येथील विनापरवाना फ्लेक्स तसेच विनापरवाना हातगाड्या जप्त करन्यात आले आहे.
१. विनापरवाना फ्लेक्स फ्रेम सह १८
२. वाशे बांबु २७
३. हातगाड्या ३
४. प्लास्टीक क्रेट १९
५. जाहीरात स्टॅन्ड बोर्ड ११
६. लोखंडी फ्रेम १८
७. जुने टायर १०
८. लोखंडी टपरी १
९. तिन चाकी टेम्पो १
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करन्यात आली असुन कारवाई कामी १० होमगार्ड हजर होते.