ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई१६/८/१९ :
दिनांक १६/८/२०१९ रोजी अ व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक,साई चौक,गेलॉर्ड चौक, अशोक चित्रमंदिर, इंदिरा गांधी उड्डाणपूल, मोरवाडी चौक, चिंचवड स्टेशन, जयहिंदशाळा चौक,डी मार्ट चिंचवड, येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) फ्लेक्स /बॅनर्स १६
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली