अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.७/८/२०१९ :
आज दिनांक ७/८/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आकुर्डी, निगडी प्राधिकरण, संभाजी चौक, येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) चार चाकी टेम्पो १ RJ09
GA 7628
२) हातगाड्या ३
३) लोखंडी काऊंटर २
४) लाकडी काऊंटर १
५) जाहिरात बोर्ड २
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी ९ पोलीस कर्मचारी हजर होते.