ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.६/८/२०१९ :
आज दि. ६/८ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे अतिक्रमण कारवाई करुन विनापरवाना व वाहतुकीस अडथळा अडथळा करणाऱ्या हातगाडी वरील भाजी विक्रेते यांना हटविन्यात आले आहे.
१. फेमस चौक १५
२. कृष्णा चौक २०
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. ईले. वजन काटा १
२. साधे वजन काटे १२
३. मोठी छत्री ११
४. प्लास्टीक कॅरेट ७
तसेच परिसरातील ८ विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहेत.
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.