इ,क, क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.६/८/२०१९ :
दि.5/8/2019 व दि.6/8/2019 रोजी प्रभाग क,इ फ मधील दिघी , गवळी नगर ,बोपखेल ,कृष्णा नगर चिखली येथे अतिक्रमण कारवाई करण्यात आली सदर कारवाईत खालील साहित्य साहित्य जप्त करण्यात आले
वजन काटे -६ नग
फ्लेक्स -12 नग
लहान टोपली -3 नग
घमेले-3 नग
वासे-9 नग
पातेली -2 नग
शेगडी-1 नग सदर कारवाई क ,इ, फ , अतिक्रमण पथकांनी केली