इ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.३/८/२०१९ :
आज दि.३/८/१९ रोजी स्पाईन चौक,नवीन आर.टी.अो,च-होली गाव,कस्तुरी मार्केट ,कृष्णा नगर, येथील अतिक्रमण हटविणेत आले,तसेच सदर कारवाईत खालील प्रमाणे साहित्य जप्त करणेत आले.
कापडी छत्री-५
बॅनर/फ्लेक्स-१३
कॅरेट प्लास्टीक-५
ताडपत्री प्लास्टीक-३
इ जप्त करणेत आले