ड क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २/८/१९ :
आज दि. २/८ रोजी ड क्षैत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात कावेरी चौक येथील तक्रार प्राप्त विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहे. तसेच परिसरातील पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहेत.
१. कावेरी चौक ८
२. मनोहर पार्क २
३. रिद्धी सिद्धी हाईट्स ४
४. साई चौक ३
५. म्हातोबा चौक ३
एकुण २० विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले असुन ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना हातगाडीवरील भाजी विक्रेते तसेच पथारी व्यावसाईक हटविन्यात आले आहेत.
१. कृष्णा चौक अंदाजे २०
२. सृष्टी चौक अंदाजे १५
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. तिन चाकी टेम्पो १
२. वजन काटे ६
३. मोठी छत्री २
४. प्लास्टीक स्टुल ५
५. प्लास्टीक खुर्ची ३
६. प्लास्टीक ताडपत्री १
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.