क,इ,फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ३१/७/१९ :
आज दिनांक 31/7 /2019 रोजी सकाळी व दुपारी दोन्ही सत्रात मिळून पुढीलप्रमाणे प्रमाणे अतिक्रमण विरोधी कारवाई केली.
1) अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त निगडी येथील पुतळा परीसरात असलेली सर्व अतिक्रमण हटवून जप्त केली जयंती साठी पुतळा परीसर अतिक्रमण मुक्त केला.सदर ठिकाणी 2 मोठे फ्लेक्स काढले.
2)आज रोजी महाराणा प्रताप जयंती असले मुळे पुतळा परीसरात असलेली हातगाडी इत्यादी अतिक्रमण हटवली जप्ती केली. अ प्रभाग अध्यक्ष याना फोन करून पुतळा अतिक्रमण मुक्त केला असल्याचे कळवले. सदर ठिकाणी 1मोठाफ्लेक्स काढला.
3) सेक्टर 21,22,23 माता अंजली मठ इत्यादी ठिकाणी लावलेले अनधिकृत हातगाडय़ा पथारीवाले याना हटवून जप्ती केली.
4) मुख्यमंत्री पोर्टल तक्रारीवरून घरकूल हाऊसिंग सोसायटीच्या दरातील अतिक्रमण हटवली तक्रार दार यास फोन करून तक्रार निराकरण केले. फोटो घेतले. जप्ती केली. सदर ठिकाणी 4 मोठे फ्लेक्स काढले.
5) इंद्रायणी स्वीट कॉर्नर, मीनी. मार्केट परिसरा तिरुपती बालाजी चौक इत्यादी ठिकाणी अतिक्रमण कारवाई करून अतिक्रमण हटवली. जप्ती केली. सदर ठिकाणी 3 मोठे फ्लेक्स काढले
पुढीलप्रमाणे साहित्य जप्त केले व मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
1) वजन काटे 4 नग
2) प्लास्टिक क्रेट 7 नग
3) प्लास्टिक घमेल 4 नग
4) मोठी छत्री 2 नग
5) जाहिरात फलक 2 नग
संपूर्ण कारवाई दरम्यान पुढीलप्रमाणे एकूण फ्लेक्स बॅनर्स जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले.
1) मोठे फ्लेक्स 10 नग
2) बॅनर्स 07 नग
3) जाहिरात फलक 20 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी अधिकारी व होमगार्ड यांनी पार पाडले.