ब क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २९/७/१९ :
आज दि. २९/७ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात वाल्हेकर वाडी परीसरात चिंचवडे नगर येथे विनापरवाना भाजी मंडई, अंदाजे २५ ते ३० पथारी व्यावसाईक यांना हटविन्यात आले. तसेच गुरुद्वारा रोड येथील विनापरवाना व वाहतुकीस अडथळा करनाऱ्या हातगाड्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णा साहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी १०
२. टपरी २
३. लोखंडी काऊंटर १०
४. लोखंडी टेबल २
५. मोठी छत्री १
६. वजन काटे१२
७. प्लास्टीक कॅरेट १२
८. स्टॅन्ड बोर्ड १
९. तिन चाकी टेम्पो १
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे. तसेच सदर कारवाई कामी बिट निरीक्षक ३ व अतिक्रण कडील पोलीस पथक १० कर्मचारी हजर होते.