इ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.२५/७/१९ :
भोसरी जिजामाता उड्डाण पूल अंकुश राव लांडगे नाट्यगृह रवी लांडगे भाजी मंडई इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव वकारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
1) घड्याळ रिस्ट वॉच. 7 नग
2) चामडी पट्टा. 23 नग
3) वजन काटे. 4 नग
4) प्लास्टिक टेबल. 1 नग
5) लाकडी स्टूल. 1 नग
6) प्लॅस्टिक खुर्ची. 1 नग
7) लोखंडी वरागळे. 2 नग
8) लोखंडी स्टॅन्ड. 1 नग
9) प्लास्टिक स्टूल. 3 नग
10)लोखंडी झा-या. 1 नग
11)मोठी छत्री. 1 नग
12)प्लास्टिक टोकरी. 1 नग
13)स्टील घमेल. 1 नग
14)प्लास्टिक क्रेट. 1 नग
15)प्लास्टिक पाईप. 4 नग
16)लोखंडी काढइ. 1 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी अधिकारी व होमगार्ड यांनी पार पडला.
17) कपडे बांबू प्लास्टिक तंबू 2 निष्कासित केले.
18) पूर्ण कारवाई दरम्यान 4 फ्लेक्स काढले.