ब क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.२४/७/१९ :
आज दि. २४/७ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात भोंडवे कॉर्नर, रावेत या ठिकाणी विनापरवाना हातगाडी/टपरी वर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ६
२. स्टील टपरी १
३. लोखंडी टपरी २
४. लोखंडी काऊंटर ३
५. लोखंडी बाकडा ३
६. प्लास्टीक स्टुल ९
७. प्लास्टीक खुर्ची ५
८. स्टॅन्ड बोर्ड ५
९. प्लास्टीक ताडपत्री १
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करन्यात आली आहे. तसेच सदर कारवाई कामी बिट निरीक्षक २ हजर होते. तसेच अतिक्रमण कडील पोलीस पथक हजर होते.