अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २३/७/१९ :
आज दिनांक २३/७/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील चिंचवड दळवीनगर, आकुर्डी,निगडी, प्राधिकरण याठिकाणी अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ७
२) जाहिरात बोर्ड ५
३) फ्लेक्स / बॅनर्स ४
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी होमगार्ड चे १० कर्मचारी हजर होते