अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.२२/०७/१९ :
दिनांक २२/७/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील सेंट्रल मॉल व कीज हॉटेल शेजारील गल्लीमध्ये अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) मोठे लोखंडी काऊंटर ६
२) हातगाडी १
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी होमगार्ड चे १० कर्मचारी हजर होते.