ग,ह क्षे अनधिकृत बांधकामावर कारवाई २१/०७/१ :
प्रसिध्दीसाठी
‘ग’ व ‘ह’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ३२ जुनी सांगवी , मध्ये आज दि.१८/०७/२०१९ ते १९/०७/२०१९ रोजी महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालु असलेले अनधिकृत आर.सी.सी. व वीट बांधकामावर कारवाई केली. सदर कारवाईमध्ये प्रभाग क्र. ३२,जुनी सांगवी येथील ०३ बांधकामांवर ( अंदाजे ३००३ चौ.फुट) कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई कार्यकारी अभियंता श्री. सतीश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता श्री. रामनाथ टकले व इतर कनिष्ठ अभियंता, बीट निरिक्षक यांचे पथकाने केली. सदर कारवाई ५ मनपा पोलीस तसेच २ जे.सी.बी., १ ब्रेकर, १ ट्रक व ०७ मजूर यांचे सहकार्याने करणेत आली.
कार्यकारी अभियंता
बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी , पुणे – ४११०१८