इ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.२०/७/१९ :
आज दिनांक 20/7/2019 रोजी स्पाईन सिटी मॉल चौक, संत नगर चौक जय गणेश साम्राज्य चौक वखार महामंडळ, चर-होली झीरो बॉयीस चौक इत्यादी वठिकाणी अतिक्रमण कारवाई करून पुढील प्रमाणे अतिक्रमण हटाव कारवाई करून पुढीलप्रमाणे अतिक्रमण हटवली. व संपूर्ण स्पाईन सिटी मॉल चौक ते जय गणेश साम्राज्य चौक पर्यंत चा रस्ता उद्घाटन कार्यक्रमा साठी अतिक्रमण मुक्त केला.
1) 37 हातगाडय़ा
2) 28 काऊंटर
3) 19 पथlरी
4) 10 चाकाच्या टप-या
5) 4 फ्लेक्स 6 ब्यानर 9 जाहिरात फलक निष्कासित केले
तसेच पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
1) प्लास्टिक ट्रे 10
2) प्लास्टिक खुर्ची 2
3) लोखंडी शेगडी 2
4) काचेचे ग्लास 12
5) प्लास्टिक कापड 2
6) मोठा चहा थर्मास 1
7) इलेक्ट्रक बॅटरी 1
8) चिकन टपरी 5 निष्कासित केले
9) लाकडी कापड मांडव 3 निष्कासित केले
10) रसवंती गृह 1 निष्कासित केले.
सदर कारवाई साठी मनपाचे पोलीस तसेच मशिनरी डंपर इत्यादी काही एक वापरले नाही.
सदर कारवाई पथक क्र. 3 चे कर्मचारि अधिकारी व होमगार्ड यांचे मार्फत करण्यात आली आहे