ड क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.२०/७/१९ :
आज दि. २०/७ रोजी ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात वाकड परीसरात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहेत.
१. म्हातोबा चौक ४
२. ऊत्कर्ष चौक ९
३. दत्त मंदीर रस्ता १२
४. चौधरी पार्क ५
एकुण ३० विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहेत.
तसेच ऊत्कर्ष चौक येथील हातगाडी वरील विनापरवाना फळं विक्रेते यांचेकडील ५ वजन काटे जप्त करण्यात आले आहेत.
सदरची अतिक्रमण कारवाई पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.