क क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.१७/७/१९ :
पूर्ण नगर तुलसी संकुल येथे अतिक्रमण विरोधी कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करण्यात आले
1) चार चाकी टेम्पो 1 नग
2) वजन काटे 2 नग
3) जाहिरात फलक 7 नग
4) रस रंग चौक अजमेरा नगरसेवक यांच्या तक्रारीवरून 6 फ्लेक्स 4 ब्यानर 10 कापडी जाहिरात फलक काढून टाकले.
सदर जप्त साहीत्य मनपाचे नेहरू नगर गोडाऊन मधे जमा केले. सदर कारवाई साठी मनपाचे पोलीस तसेच मशिनरी इत्यादी काही एक वापरले नाही.
दुपारी सत्र :- F2 ब्लाक MIDC मटेरिअल गेट ते मर्सिडिझ गेट पर्यंत रस्ता व रिवर रेसीडेंसी या ठिकाणी अतिक्रमण कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करण्यात येऊन मनपाचे नेहरू नगर गोडाऊन येथे जमा केले.
1) हातगाडी 2 नग
2) टपरी 2 नग
3) काऊंटर लाकडी 1 नग
4) काऊंटर लोखंडी 2 नग
5) लाकडी बॉक्स 1 नग
6) वजन काटे 4 नग
7) टोपली वेताच्या 6 नग
8) जाहिरात फलक 9 नग
सदर कारवाई साठी मनपाचे पोलीस नव्हते स्थानिक पोलीस अधिकारी 1 व कॉन्स्टेबल 2 हजर होते सर्व होमगार्ड हजर होते