इ क फ अतिक्रमण कारवाई १५/०७/१९ :
आज दिनांक १५/०७/२०१९ रोजी इ क फ क्षेत्रीय कार्यालय च्या कार्यक्षेत्रात प्राप्त तक्रारी नुसार तसेच कार्यकारी अभियंता यांचे तोंडी आदेशानुसार पुढीलप्रमाणे अतिक्रमण विरोधी कारवाई केली.
1) टपरी 5 निष्कासित केल्या
2) मांडव बाबू शेड 10 निष्कासित केल्या
3) पत्रा शेड कॅन्टीन 4 निष्कासित केल्या
4) 10 फ्लेक्स काढले
5) 5 लोखंडी जाहिरात फलक जप्त केले
कारवाई इ क फ क्षेत्रीय कार्यालय च्या कर्मचारी अधिकारी यांनी केली