अ क्षेत्रि अतिक्रमण कारवाई १२/७/१९ :
दिनांक १२/७/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील मोरवाडी चौक ते चिंचवड स्टेशन व परिसर, संभाजी नगर,केएसबी चौक ते थरमॅक्स चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ६
२) लोखंडी काऊंटर ६
३) लोखंडी बाकडे ३
४) लाकडी पलंग १
५) जाहिरात बोर्ड ५
६) प्लास्टीक कॅरेट २०
७) मोठी कापडी छत्री २
८) पावसाळी छत्री ६५
९) रेनकोट ६
सदरची कारवाई अ व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कर्मचा-यामार्फत करण्यात आली आहे.
सदर कारवाई कामी होमगार्डचे १० कर्मचारी हजर होते.