ब,ड,ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई १५/७//१९ :
आज दि. १५/७ रोजी ब,ड,ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स काढन्यात आले आहे.
१. काटे पाटील चौक ३
२. कोकणे चौक ६
३. शिवार चौक ३
४. पिंपरी चौक २
५. मोरया हॉस्पी. चौक ३
६. चिंचवडे चौक २
७. चिंतामनी चौक ३
८. गुरुद्वारा चौक २
९. धर्मराज चौक ४
१०मुकाई चौक ५
एकुण ३३ फ्लेक्स काढन्यात आले आहेत.
तसेच कोकणे चौक येथे दुकानाच्या पुढील विक्रीसाठी ठेवलेले साहीत्य जप्त करन्यात आले आहे.
१. फरशी वायफर ७
२. छत्री ९
३. रेनकोट १
४. रेनी पॅन्ट १
५. खेळनी १
६. मोठी छत्री १
७. मच्छर बॅट २
तसेच कोकणे चौक येथील फुटपाथ वरील टपरी काढन्यात आली.
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करन्यात आली असुन कारवाई कामी १० होमगार्ड हजर होते.