ड क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.८/७/१९ :
आज दि. ८/७ रोजी ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहे.
१. वल्लभनगर स्टॅन्ड २
२. कुंजीर चौक ५
३. कुनाल आयकॉन रोड ३
४. शिवार गार्डन चौक ३
५. बापुजी बुवा मंदीर चौक २
६. स्व. राजीव गांधी चौक ५
७. विशाल नगर ३
८. कोकने चौक ५
एकुण २८ विनापरवाना फ्लेक्स काढणेत आले आहे.
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करणेत आली आहे