अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.०४/०७/१९ :
आज दिनांक ४/७/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील चिंचवड डी मार्ट येथे रस्त्याला अडथळा करणाऱ्या हातगाड्या वर अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करून आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) १५ हातगाड्या
२) ४ लोखंडी काऊंटर
३) १ लोखंडी टेबल
४) ४ प्लास्टिक स्टुल
५) २ प्लास्टिक टेबल
६) २ कापडी नायलॉन कॉट
सदरची कारवाई पथक क्र.१,२ व ३ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाईकामी मनपाचे अतिक्रमण विभागाचे १० पोलीस, होमगार्डचे २० कर्मचारी हजर होते.ठेकेदाराकडील ६ ट्रक, १ क्रेन, उपलब्ध होते