ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.३/७/१९ :
आज दि. ३/७ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात विनापरवाना व वाहतुकीस अडथळा करणाऱ्या हातगाडी, टपरी वरील खाद्य पदार्थ तसेच फळं, भाजीपाला विक्रेते यांचेवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ३०
२. टपरी २
३. लोखंडी काऊंटर ४
५. चार चाकी वाहन १
६. लोखंडी लहान पेटी १
वरील प्रमाणे अतिक्रमण कारवाई पथक क्र. १, २, ३ सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचाऱ्यांकडुन करण्यात आली आहे. तसेच कारवाई कामी अतिक्रमण विभागाकडील १० पोलिस कर्मचारी, ३० होमगार्ड व देहुरोड पोलिस स्टेशनचे पोलिस पथक हजर होते.