क फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १३/३/२०२० :
दिनांक 13/3/2020 रोजी क आणि फ क्षत्रिय कार्यालय कार्यक्षेत्रात इंद्रायणी कॉर्नर्स, इंद्रायणी स्वीट कॉर्नर, मिनी मार्केट, राकेश स्वीट कॉर्नर, तिरुपति बालाजी चौक, संतनगर चौक, स्पाईन सिटी मॉल, कुदळे वाडी, ताल चौक, चिखली भाजी मंडई, डायमंड चौक, मोइ फाटा, इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून पुढीलप्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
जप्त साहित्य
1 लोखंडी जाहिरात फलक 5 नग
2 बांबू 2 नग
3 मोठी छत्री 1 नग
4 प्लास्टिक कपड 2 नग
5 प्लास्टिक क्रेट 2 नग
6 इलेक्ट्रॉनिक काटा. 1 नग
निष्कासित
1 बांबू शेड. 2 नग
2 फ्लेक्स 10 नग
3 byaners. 8 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी द्वारे करण्यात आली