ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.१२/०३/२०२० :
आज दि. १२/३ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात चिंचवड परिसरात चाफेकर चौक ते मोरया गोसावी मंदीर ते पावर हाऊस चौक पर्यंतच्या परिसरातील विनापरवाना हातगाड्या तसेच पथारी व्यावसाईक व दुकानाबाहेरील फुटपाथवर विक्रीसाठी ठेवलेल वस्तु जप्त करुन कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ९
२. तिन चाकी टेम्पो १
३. लोखंडी स्टॅन्ड ४
४. लोखंडी जाळी ३
५. लोखडी जाहीरात बोर्ड ८
६. लोखंडी मांडनी १
७. लोखंडी टेबल २
८. लोखंडी पलंग १
९. प्लास्टीक पट्टी पलंग १
१०. फ्रीज २
११. डी फ्रीज १
१२. प्लास्टीक क्रेट ९७
१३. दुधाचे प्लास्टीक क्रेट ५
१४. बांबुची टोपली १२
१५. प्लास्टीक ताडपत्री ४
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य अतिक्रमण मुख्य कार्यालयात जमा करणेत आले आहे.
१. स्टील शिडी १
२. मेनिक्वीन कपड्यासह २
३. सौंदर्य विक्री साहित्य १ स्टॅन्ड
४. रेडीमेड कपडे ४८ गाठोडे
५. बूट व चप्पल पोते ६
६. खेळणी पिशवी ८
७. बोळके मातिचे ३ पिशवी
८. कॉस्मेटीक २ पिशवी
९. रायटींग पॅड ३ पोती
१० लहान मुलांचे चष्मे १ पिशवी
११ ज्वेलरी १ पिशवी
१२ कटलरी २ पिशवी
१३ चहाचे कप २ पिशवी
१४ ग्लास बॉक्स ६
१५ लिंबु प्लास्टीक क्रेट १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी बिट निरीक्षक २ कनिष्ठ अभियंता १ व अतिक्रमण कडील पोलिस पथक तसेच होमगार्ड ७ हजर होते