ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ६/३/२०२० :
आज दि. ६/३ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पिंपळे गुरव येथील पवना थळी बाहेरील हातगाड्या व पथारी व्यावसाईक हटविन्यात आले. तसेच पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स,बॅनर काढण्यात आले आहे.
१. साई चौक ४
२. कोकणे चौक १०
३. मानकर चौक ४
४. आंबेडकर चौक ६
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य अतिक्रमण कडील वाहन क्र. MH 14 GU 7290 या वाहनात ठेवन्यात आले असुन उद्या दि. ७/३ रोजी अतिक्रमण विभागात जमा करणेत येइल.
१. उश्या ११
२. लोड २४
३. मोठी छत्री १
४. बुट बॉक्स १५
५. चप्पल १ पोत
६. प्लास्टीक टेबल ३
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे