ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ८/३/२०२० :
आज दि. ८/३ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पी डब्लु डी मैदान येथील पवना थडी जत्रेच्या बाहेरील पार्कींगच्या जागेतील तसेच फुटपाथ वरील पथारी व्यावसाईक हटविन्यात आले. तसेच ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पुढील प्रमाणे विनापरवाना व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या जप्त करण्यात आल्या असुन जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाड्या ३५
२. लोखंडी टपरी १
३. तिन चाकी टेम्पो १
४. प्लास्टीक कॅरट १७
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली