अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ११/३/२०२० :
आज दिनांक ११/३/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील चिंचवड एम्पायर इस्टेट, मोहननगर येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१ ) हातगाड्या. ८ नग
२) लोखंडी टपरी ४ नग
३) मोठी कापडी छत्री १ नग
४) लोखंडी स्टुल. १ नग
५) लाकडी टपरी. १ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे