ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ३/३/२०२० :
दिनांक 3/3/2020 रोजी गांधीनगर, कामगारनगर, संतोषी माता चौक नेहरू नगर, गवाली माथा, बालाजी नगर, इंद्रायणी कॉर्नर्स, इंद्रायणी नगर, इंद्रायणी मीनी मार्केट धावडे वस्ती, भोसरी आळंदी रस्ता, मॅगझिन चौक इत्यादी ठिकाणी गस्त घालून. रस्ता व पदपथावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करून
पुढील प्रमाणे किरकोळ साहित्य जप्त करून मनपाचे office मधे व गोडाऊन मधे जमा केले
1 प्लास्टिक क्रेट 8 नग
2 लो. जाहिरात फलक 05 नग
3 वजन काटे 03 नग
4 जा. फलक कापडी 15 नग
5 मोठी छत्री. 01 नग
6 इलेक्ट्रॉनिक काटा. 01 नग
निष्कासित केले
1.मोठे फ्लेक्स 13 नग
2.बॅनर्स 09 नग
3 जाहिरात फलक 17 नग
4 बाबू चटई बारदान शेड 2 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 द्वारे करण्यात आली