ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ३/३/२०२० :
आज दिनांक ३/३/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील तापकीर चौक ते थेरगाव गावठाण, रहाटणी नखाते वस्ती ते छत्रपती चौक नखाते वस्ती ते रहाटणी फाटा ते काळेवाडी फाटा ते डी मार्ट काळेवाडी येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ७ नग
२) लोखंडी काऊंटर. २ नग
३) प्लास्टिक कॅरेट. २१ नग
४) लाकडी काऊंटर. १ नग
५) लोखंडी कॉट. १ नग
६) जाहिरात बोर्ड. ५ नग
७) स्टेनलेस स्टील काऊंटर. १ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता