ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २/३/२० :
आज दिनांक २/३/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील डांगे चौक ते १६ नंबर बसस्टॉप ते काळेवाडी फाटा ते तापकीर नगर ते थेरगाव गावठाण येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१ ) हातगाड्या. ११ नग
२ ) जाहिरात बोर्ड. १९ नग
३ ) प्लास्टिक ड्रम. ३ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता