क इ फ क्षे अतिक्रमण कारवाई दि.२८/२/२० :
आज दिनांक 28/2/2020 रोजी गांधीनगर, कामगारनगर, संतोषी माता चौक, नेहरू नगर, स्पाईन सिटी मॉल चौक, सेक्टर 10, तिरुपती बालाजी चौक, इंद्रायणी नगर मिनी मार्केट, भोसरी, राज माता जिजाऊ उड्डाण पूल खालील शिवाजी पुतळा ते अंकुश राव लांडगे नाट्यगृह ते भाजी मंडई ते धावडे वस्ती, सद्गुरू नगर इत्यादी ठिकाणी गस्त घालून. रस्ता व पदपथावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करून पुढील प्रमाणेकिरकोळ साहित्य जप्त करून मनपाचे office मधे व गोडाऊन मधे जमा केले
1, वजन काटे 2 नग
2. इलेक्ट्रॉनिक काटे 2 नग
3.प्लास्टिक घमेल 13 नग
4.प्लास्टिक क्रेट 7 नग
5.प्लास्टिक पिशवी. 1kg
निष्कासित केले
1.मोठे फ्लेक्स 13 नग
2.बॅनर्स 10 नग
3 जाहिरात फलक 14 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 व होमगार्ड द्वारे करण्यात आली