अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२४/२/२०२० :
आज दिनांक २४/२/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आकुर्डी गाव बंटी ग्रुप चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ४ नग
२) लोखंडी काऊंटर २ नग
३) फ्लेक्स बॅनर्स. २ नग
तसेच निगडी प्राधिकरण भेळ चौक येथील सिग्नलला अडथळा ठरणारे दोन फ्लेक्स काढण्यात आले आहेत.सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी होमगार्ड चे पथक हजर होते.