फ क्षे अतिक्रमण कारवाई दि.२४/२/२०२० :
आज दिनांक 24/2/2020 रोजी निगडी बस स्टॉप, महा राणा प्रताप उद्यान LIC ऑफिस यमुना नगर निगडी, SPM School, टन्ना हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
1 लोखंडी टपरी 2 नग
2 लोखंडी काऊंटर 6 नग
3 लोखंडी स्टॅन्ड 1 नग
4 हातगाडी 3 नग
5 रसवंती गुऱ्हाळ 1 नग
मोटारी सह
6 प्लॅस्टिक खुर्च्या 3 नग
7 बांबू 8 नग
8 मोठी छत्री 1 नग
9 लो.जाहिरात फलक 2 नग
10 बारदान 1 नग
तसेच सदर परिसरात फुटपाथवर अनधिकृत रीत्या बांबू, चटाई, बारदान, पत्रा इत्यादि च्या सहाय्याने उभारलेल्या शेड निष्कासित केले.
निष्कासित केलेले शेड 4नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 द्वारे करण्यात आली असून या कारवाई कामी मनपाचे पोलीस, होमगार्ड, कारवाई मध्ये भाग घेतला.