अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.१८/२/२०२० :
आज दिनांक १८/२/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील शाहूनगर चिंचवड येथील बर्ड व्हॅली येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ६ नग
तसेच पिंपरी शगुन चौक ते डिलक्स चौक ते जयहिंद चौक,व पिंपरी मेन बाजार येथील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता