क इ फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १८/२/२०२० :
दिनांक 18/2/2020 रोजी
सकाळी सत्र:- लांडेवाडी, शांतिनगर, टेल्को रोड, निगडी दुर्गा चौक, माता अमृतमय मठ,फुले नगर तुळजाभवानी मंदिर परिसरात गस्त घातली व रस्ता व पदपथावर अतिक्रमण करणार यांचे वर कारवाई करून किरकोळ साहित्य जप्त केले. सारथी हेल्प लाईन वरील तक्रारी नुसार अतिक्रमण पहाणी करून अतिक्रमण काढून तक्रार दार व्यक्ती फोन करून तक्रार निराकरण केले.
दुपारी सत्र :-
बालाजी नगर, लांडे वाडी,
जिजामाता उड्डाण पूल ते अंकुश राव लांडगे नाट्यगृह ते भाजी मंडई ते धावडे वस्ती इत्यादी ठिकाणी रस्ता व पदपथावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करून पुढील प्रमाणे किरकोळ साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आले ले साहित्य मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
1. प्लास्टिक क्रेट 21 नग
2.प्लास्टिक स्टूल. 9 नग
3 लोखंडी खुर्ची 2 नग
4 प्लास्टिक घमेल 25 नग
5 छत्री 2 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 व होमगार्ड द्वारे करण्यात आली आहे