ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २०/२/२०२० :
आज दिनांक 20-02-2020 रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्य क्षेत्रात अनधिकृत बांधकाम विभागा बरोबर एकत्रित कारवाई करण्यात आली असुन पुढिल प्रमाणे झोपड्या व पत्रशेद निष्कशीत करण्यात आले आहे
1. P W D ग्राउंड शेजारी सर्व्हे नंबर 83 व 84 मधिल 20 ते 22 झोपड्या काढण्यात आल्या असुन प्लास्टीक ताड पत्रि व वाशे बांबू जप्त करण्यात आले,
2. मधुबंन सोसायटी जवल spicer कॉलेज जवळ येथील 5 विनपर्वना पत्रा शेड निष्कशीत करण्यात आले आहे , तसेच पुढिल प्रमने तप्र्या जप्त करुन आण्णासाहेब मगर येथे जमा करण्यात आलेल्या आहे
1. हातगाडी 4
2. लोखंडी टपरी 5
3. प्लास्टीक ताड पत्रि
4. वाशे /बांबू 63
5. लोखंडी टेबल 2
6. लाकडी couter 1
7. लोखंडी counter 1
8. लाकडी frem
9. लोखंडी वजन काटे 17
सदर ची कारवाई अतिक्रमण पथक क्र 1 कडून करण्यात आली असुन स्दर कारवाई कामी कनिष्ठ अभियंता 1, बीट निरिक्षक 2, अतिक्रमण पोलिस पथक व होमगार्ड 5 हजर होते.