क इ फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २०/२/२०२० :
दिनांक 20/2/2020 रोजी गांधीनगर, कामगारनगर, संतोषी माता चौक, नेहरू नगर,गवली माथा, यशवंत नगर, माता अमृतमय मंदिर परिसर निगडी,कस्तुरी मार्केट, फुले नगर, तुळजाभवानी मंदिर, कोयना चौक,
साने चौक, साने चौक भाजी मंडई मच्छी मार्केट, घरकुल, चेरी चौक, कुदळे वाडी चिखली रस्ता, भरत माता चौक, मोशी, नागेश्वर मंदिर, दुदुल गाव, च-होली इत्यादी ठिकाणी गस्त घालून अतिक्रमण हटाव कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले व सारथी हेल्प लाईन वरील तक्रारी नुसार अतिक्रमण हटवून तक्रार दार व्यक्ती फोन करून तक्रार निराकरण केले.
तसेच दोन शिव मंदिर परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई केली व मदिर परिसर भाविका साठी अतिक्रमण मुक्त केले. विक्रेते याना अतिक्रमण न करने बाबत समज दिली व एक दिवस सुट्टी घेणे बाबत आदेश दिले.
जप्त साहित्य पुढील प्रमाणे.
1. प्लास्टिक क्रेट. 15 नग
2. वजन काटे. 5 नग
3. मोठी छत्री. 3 नग
4. प्लास्टिक स्टूल. 4 नग
मुख्य कार्यालयात जमा साहित्य
1 ब्लँकेट. 3 नग
2. बॅटरी. 1 नग
3 पट्टे. 1 पिशवी
4 इलेक्ट्रॉनिक काटा. 1 नग
5 नाशिवंत 1 क्रेट
निष्कासित केले
1 मोठे फ्लेक्स. 5 नग
2 बॅनर्स. 8 नग
3 जाहिरात फलक. 10 नग
4 बांबू चटई पत्र शेड. 2 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 व होमगार्ड द्वारे करण्यात आली