क इ फ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि१४/२/२०२ :
: दिनांक 13/2/2020 व 14/2/2020 रोजी सकाळी व दुपारी सत्र अशा दोन्ही सत्रात रसरंग चौक ते झीरो बॉयीस चौक पर्यंत हिन्दुस्तान एंटीबायोटेक कंपनी चे ग्राउंड वरील अंदाजे 100 झोपड्या निष्कासित केल्या व अंदाजे 4 ते 5 एकर जमीन क्षेत्र अतिक्रमण मुक्त केले. त्या साठी मनपाचे पोलीस अथवा मशिनरी काही एक वापरलेले नाही.
दिनांक 13/2/2020 रोजी चिखली मोइ चौक ते चिखली भाजी मंडई परिसर मधे गस्त घालून अतिक्रमण हटाव कारवाई साठी गेलो असता स्थानिक मंडई मधील विक्रेते व रस्ता वर बसलेले विक्रेते याचे मध्ये शाब्दिक चकमक उडाली व त्याचे रुपांतर दंगल उसळ ने पूर्वी च सदर ठिकाण सोडून दिले. कारण पोलीस बंदोबस्त उपलब्ध नव्हता
दिनांक 14/2/2020 रोजी मा. गीता मंचरकर यांचे तक्रारीवरून खराल वाडी येथील फ्लेक्स काढले. तसेच बालाजी नगर लांडे वडी, दिघी रोड ममता स्वीट कॉर्नर, दिघी, भोसरी आळंदी रस्ता, भोसरी उड्डाण पूल खालील शिवाजी पुतळा, धावडे वस्ती, इंद्रायणी नगर,इत्यादी ठिकाणी अतिक्रमण कारवाई करून किरकोळ साहित्य जप्त केले व सारथी वरील तक्रारी नुसार अतिक्रमण पहाणी करून अतिक्रमण धारकांना समज दिली व अतिक्रमण काढली तक्रार दार व्यक्ती फोन करून तक्रार निराकरण केले.
पुढीलप्रमाणे जप्त साहित्य.
1) plastic क्रेट 10 नग
2) प्लास्टिक ट्रे. 12 नग
3) छत्री मोठी. 1 नग
4) वजन काटे 5 नग
निष्कासित साहित्य
1 झोपड्या. 100 ते 125 नग
2 फ्लेक्स मोठे. 10 नग
3 बाणेर. 5 नग
4 जाहिरात फलक. 5 नग
कारवाई पथक क्रमांक 3 द्वारे व होमगार्ड यांच्या सहकार्याने पार पाडले आहे.