क इ फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ११/२/२०२० :
दिनांक 11/2/2020 रोजी गांधीनगर, कामगारनगर, संतोषी माता चौक, वास्तु उद्योग, Masulkar अजमेरा, यशवंत नगर, अजंठा नगर, दुर्गा चौक, निगडी गावठाण, निगडी बस स्टॉप, राणा प्रताप उद्यान, कस्तुरी मार्केट, कोयना चौक, घरकुल, चेरी चौक, कुदळवाडी, देहू आळंदी रस्ता, भारत माता चौक मोशी, बोराडे वाडी इत्यादी परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई व फ्लेक्स निष्कासित कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
जप्त साहित्य
1 प्लास्टिक क्रेट 25 नग
2 वजन काटे. 5 नग
3 जाहिरात फलक 10 नग
4 मोठी छत्री 5 नग
ट्राफिक सिग्नल,बस स्टॉप, वाहतुकीचे चौक इत्यादी वर अनधिकृतपणे लावले ले फ्लेक्स बॅनर्स जाहिरात फलक इत्यादी निष्कासित फ्लेक्स बॅनर्स जाहिरात फलक
1 मोठे फ्लेक्स 23 नग
2 बॅनर्स 15 नग
3 जाहिरात फलक. 11 नग
4 लोखंडी जाहिरात फलक
तसेच सारथी हेल्प लाईन वरील तक्रारी नुसार अतिक्रमण पहाणी करून अतिक्रमण काढून तक्रार दार व्यक्ती फोन करून तक्रार निराकरण केले. उपरोक्त नमूद परिसरात गस्त घातली व फुटपाथवर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी केलेली अतिक्रमण काढली.
हटवले
1 हातगाडय़ा. 24 नग
2 टेम्पो 2 नग
3 पथारीवाले. 19 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 व होमगार्ड द्वारे करने आली असे.