अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.६/२/२०२० :
आज दिनांक ६/२/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते मेन बाजार, कराची चौक ते रिव्हर रोड येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) लोखंडी जाळी २ नग
२) लोखंडी मांडणी १ नग
३) शेगडी. २ नग
४) प्लास्टिक डबा १ नग
५) डोसा तवा १ नग
६) चटई १ नग
७) झाडू. ६ नग
८) पाण्याचे जग. ४ नग
९) लोखंडी कढई. १० नग
तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते साई चौक ते गेलॉर्ड चौक रहाटणी नखाते वस्ती ते छत्रपती चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ३ नग
२) लोखंडी जाळी. ३ नग
३) मोबाईल काऊंटर १ नग
४) जाहिरात बोर्ड २ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता