फ क्षे अतिक्रमण कारवाई दि.६/२/२०२० :
आज दिनांक 6/2/2020 रोजी सकाळी फ क्षेत्रीय कार्यालय च्या मासिक सभेला उपस्थित राहील. सभेत प्राप्त सूचनेनुसार फ क्षेत्रीय कार्यालय च्या कार्यक्षेत्रात टाळ चौक ते तळवडे भाजी मंडई चिखली पर्यत अतिक्रमण हटाव कारवाई करून पुढील प्रमाणे किरकोळ साहित्य जप्त केले व अतिक्रमण काढलीजप्त साहित्य
1 प्लास्टिक क्रेट 16 नग
2 लोखंडी काटे. 6 नग
3 लोखंडी स्टँड. 1 नग
4 लो. जाहिरात फलक 5 नग
5 मोठी छत्री. 5 नग l
6 प्लास्टिक स्टूल 15 नग
7 प्लास्टिक घमेली 15 नग
8 प्लास्टिक ट्रे. 10 नग
9 भाजी. 1 पिशवी
10 पपई. 1 क्रेट
11 कांदे 1 क्रेट
12 सफर चांद 1 क्रेट
13 लिंबू. 1 पिशवी
उपरोक्त साहित्य पैकी 1 ते 8 मनपाचे नेहरू नगर गोडाऊन गोडाऊन मधे जमा केले व 9 ते 13 वाहन क्रमांक MH 12 4381 मधे कुलूप बंद करून ठेवले आहे. नाशिवंत माल उद्या नेला नाही तर तो कचर्याच्या पेटीत टाकण्यात येईल.
सदर कारवाई पथक क्रमांक 3 व मनपाचे 6 पोलीस 1 मोठा पिंजरा पोलीस व्हयान 1 छोटी एम्बुलेंस वहानांच सहाय्याने केली असे.