क,इ,फ क्षे अतिक्रमण कारवाई दि.४/२/२०२० :
आज दिनांक 4/2/2020 रोजी खरालवाडी, नेहरू नगर, इंद्रायणी कॉर्नर्स, J, W ब्लॉक MIDC, इंद्रायणी नगर, भोसरी, धावडे वस्ती, गवाली नगर, दिघी रोड, बॅडमिंटन हॉल दिघी रोड, ममता स्वीट मार्ट कॉर्नर्स, छत्रपति संभाजी महाराज चौक, दिघी आळंदी रस्ता बोपखेल गाव इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून पुढील प्रमाणे अतिक्रमण हटवली व किरकोळ साहित्य जप्त केले व फ्लेक्स बॅनर्स जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले तसेच सारथी हेल्प लाईन वरील तक्रारी नुसार अतिक्रमण पहाणी करून अतिक्रमण काढून तक्रार दार व्यक्ती फोन करून तक्रार निराकरण केले.
# हटविले #
1. हातगाडय़ा. 27 नग
2. पथरी. 32 नग
3 लोखंडी काऊंटर 5 नग
4 लो.जाहिरात फलक 13 नग
सारथी तक्रार निवारण
MA10405. H132941 MA10512. H131537
जप्त साहित्य
1. प्लास्टिक क्रेट 4 नग
2. प्लास्टिक स्टूल. 6 नग
3. वजन काटा. 1 नग
4. मोठी छत्री. 1 नग
निष्कासन केले
1 मोठे फ्लेक्स 13 नग
2 बॅनर्स 10 नग
3 जाहिरात फलक 14 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 द्वारे केली असे. रस्ते फुटपाथ अतिक्रमण मुक्त करून विक्रेत्या ना शिस्त लावली.
कारवाईसाठी मनपाचे पोलीस अथवा होमगार्ड अथवा मशिनरी वापरली नाही.
कारवाई साठी मनपाचे 1 पिंजरा वाहन वापरून कारवाई केली आहे.