अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि२९/१/२०२० :
दिनांक २९/१/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आकुर्डी गावठाण, विठ्ठल मंदिर परिसर, म्हाळसाकांत चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ६ नग
२) जाहिरात बोर्ड. ५ नग
३) फ्लेक्स बॅनर्स. १०
तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील नखाते वस्ती ते छत्रपती चौक, नखाते वस्ती ते काळेवाडी फाटा ते रहाटणी फाटा ते तापकीर चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. २१ नग
२) तीन चाकी टेम्पो. १ नग
एकुण
१) हातगाड्या. २७ नग
२) जाहिरात बोर्ड ५ नग
३) फ्लेक्स बॅनर्स. १० नग
४) तीन चाकी टेम्पो. १ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता